पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही चोर सख्खे भाऊ आहे एकाच वय 17 वर्षे आणि दुसऱ्याचे वय 16 वर्षे आहे. कामना नगर ओल्ड कामठी रोड निवासी दिघे शवर रहांडले सहा जानेवारीला आपल्या घराला कुलूप लावून गावी गेले होते. आरोपींना घरावरती कुलूप बघून कंपाऊंड लढवून अलमारी मध्ये असलेले एक लाख 44 हजार रुपये नगर चोरी केले.
गुरुवारला कळमना पोलीस परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना दोन्ही आरोपी संशास्पद स्थितीमध्ये आढळून आले. आरोपींना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न मध्ये दोन्ही आरोपी पळायला लागले त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले व तलाशी घेतल्यानंतर आरोपीजवळ एक लाख 44 हजार रुपये आधळून आले.
घरमालक रांगडाले यांच यांच्या तक्रारीवरून मावळा दर्जा करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या भावाची गर्लफ्रेंड त्याच परिसरात राहते व तिला आयफोन पाहिजे होता त्यासाठी दोघा भावांनी चोरी केली व मिळालेल्या माहितीनुसार दोघा भावांवरती अगोदरच चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.
0 Comments