Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरमध्ये पोलिसांवर भीषण चाकूहल्ला: एक पोलीस ठार, दुसरा गंभीर जखमी



चंद्रपूरमध्ये पोलिसांवर भीषण चाकूहल्ला: एक पोलीस ठार, दुसरा गंभीर जखमी

मंडळी कधी काळी बिहार उत्तर प्रदेश क्राईम
कॅपिटल म्हणून ओळखली जायची पण गेल्या काही
वर्षातल्या घटना बघता महाराष्ट्राने यांना
तगड कॉम्पिटिशन दिलंय असं म्हणता येईल
महाराष्ट्रातल्या औद्योगिक शहरात बळावत
चाललेली गुन्हेगारी त्यातून होणाऱ्या
हत्या हे आता महाराष्ट्राला नवीन राहिलेलं
नाही कोयता गॅंग टोळी नाहीतर मालक असे
फॅन्सी हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर
त्यांचं उदात्तीकरण करणं बदला घ्यायचा
म्हणून भर रस्त्यात गोळीबार करणं नाहीतर
त्या त्या एरियात दहशत बसावी म्हणून हप्ता
मागायला जाणं आणि जर तो हप्ता मिळाला नाही
तर सरळ कोयत्याचे वार करणं हे सगळं
शहरांमध्ये रोज घडतं पुणे बीड आणि
त्यानंतर ही गुन्हेगारी आता चंद्रपूर
मध्ये फोफाऊ लागली आहे
बी आर बार मध्ये
झालेल्या भांडणात पुन्हा अहिऱ्या गैऱ्याचा
नव्हे तर चक्क एका पोलीस शिपायाची
टोळक्याने हत्या केली आहे तर दुसरा पोलीस
शिपाई गंभीर जखमी आहे मुळातच जिल्ह्यात
गुन्हेगारी वाढली असून पोलिसांच्या
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले
असताना आता थेट पोलिसांच्या हत्येनं
चंद्रपूर हादरून गेलंय नेमकं काय घडलंय
हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी
काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी
माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार
चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात
राहणारे पोलीस विभागात कॉन्स्टेबल असलेले
दिलीप चव्हाण व समीर साफळे शुक्रवारी
रात्री नऊ वाजताच्या सुमारास पठाणपुरा
मार्गावरील वैभव बनकर यांच्या पिंक
पॅराडाईज या बिअर वार मध्ये साध्या विषात
दारू पीत बसले होते तेव्हाच दाद महाल
वार्डातील काही तरुण देखील या बिअर बार
मध्ये उपस्थित होते होते त्यांनी दारू
प्यायलीच होती दिलीप आणि समीरची काही
कारणांमुळे दाद महाल वार्डातील तरुणांसोबत
बाचाबाची झाली त्यानंतर ते शाब्दिक भांडण
हाणामारीवर आलं एकमेकांना मारहाण
केल्यानंतर तरुणांनी समीर आणि दिलीपला
बघून घेऊ असा दम दिला आणि पुढे ते तरुण व
ते दोघे पोलीस शिपाई आपापल्या दिशेने
चालते झाले समीरचं घर त्या बिअर बारच्या
अगदी मागेच असल्यामुळे दोघेही पाळीच
घराकडे निघाले घराकडे जात असतानाच दाद
महालातील तरुण त्यांची टोळी सोबत घेऊन
हातात कोयते घेत समीर आणि दिलीपच्या
मागावर आली आणि बेसावध असणाऱ्या त्या
दोघांवर सपासप वार केले त्यात एका तरुणाने
दिलीप चव्हाण यांच्या छातीत कोयता आरपार
घातल्याने त्यांचा तिथेच मृत्यू झाला तर
समीरशाही छाती आणि हातावर वार केलेत त्यात
समीर गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे हा
सगळा सुरू असताना आजूबाजूचे लोक
धावून आले आणि दोघांनाही जिल्हा
रुग्णालयात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी
चव्हाण यांना मृत घोषित केलं तर समीर याला
डॉक्टर चेपुरवार यांच्या खाली खाजगी
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्याची
प्रकृती गंभीर आहे त्या हत्याकांडानंतर
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन
यांनी तातडीने बैठक घेत गुन्हेगारांना
शोधण्यासाठी कमांडो पथक तैनात केलंय 
यातपासात आकाश शिरके नावाच्या आरोपीला अटक केली असून इतर फरार आरोपींना शोधण्याचं काम सुरू आहे शिवाय मंडळी ही घटना म्हणजे या गुन्हेगारांचा वाढता कॉन्फिडन्स आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याचं उदाहरण आहे जर पोलीस शिपायांवरच हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न
जनतेतून विचारला जातोय शिवाय हा वाद नक्की
कशामुळे सुरू झाला हे अजून समोर आलेलं नाही स्थानिकांच्या मते पठाणपुरा गेट परिसरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतात पण पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूर मध्ये कायद्याचे कसे तीन ते 13
वाजलेत हे अगदी स्पष्ट दिसून येतं शिवाय गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात चार
वेळा
गोळीबार व एक वेळा पेट्रोल बॉम्ब हल्ला
झालाय विशेष म्हणजे जुलै 2024 पासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र
जिल्ह्यात सुरूच आहे विशेष म्हणजे म्हणजे गेल्या वर्षी रेती तस्करीच्या प्रकरणात
शिवसेना युवा पदाधिकारी शिवा वजरकर यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती
तेव्हापासून जी अशांतता पसरली आहे ती
आताही सुरूच आहे अतिशय शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने ही अशांती पसरली आहे कोळसा रेती गुटकातंबाखू ऑनलाईन सट्टा असे कितीतरी अवैध व्यवसाय या जिल्ह्यात राजकीय आशीर्वादाने सुरूच आहे राजकीय नेत्यांनीच या गुन्हेगार व गुंडांना पाठिंबा दिल्याचा आरोप नागरिककरतायत काही पक्षांच्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस तथा सणासुदीच्या होर्डिंग बॅनर पोस्टर बघितले तर सर्व रेती तस्कर कोळसाजुगार गुटका तंबाखू तस्करीत गुंतलेल्यांचे छायाचित्र बघायला मिळतात आता तर शहरातील मुख्य चौक सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हेसहज घडत असताना दिसत आहेत
 जिल्हा पोलीसअधीक्षक मुमक्का सुदर्शन गुन्हेगारांना
वटणीवर आणण्याचा आठोकाठ प्रयत्न करीत असले तरी पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित
करण्याबाबत अपयशी ठरलंय हे घडलेल्या घटनेवरून दिसून येतंय औद्योगिक जिल्हाअसलेला चंद्रपूर हा अतिशय शांत जिल्हाम्हणून राज्याच्या राजकारणात ओळखला जातहोता पण लवकरच पुणे आणि बीड नंतरचंद्रपूरचा नंबर लागतो की काय असंसगळ्यांना वाटतंय आता चंद्रपूरची बदलतीओळखथांबवण्यासाठी पोलीस प्रशासन काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय यासगळ्या घटना आणि राज्यातली वाढतीगुन्हेगारी बघता महाराष्ट्र देशातलं नवंक्राईम कॅपिटल बनेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका
x

Post a Comment

0 Comments