उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात
गेलेल्या शेतकऱ्यावर जवळच दबा धरून
बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला
समयसूचकता दाखवीत शेतकऱ्याने या हल्ल्याचा
प्रतिकार करत आरडाओरड केली यामुळे वाघाने
पळ काढला मात्र या घटनेत शेतकरी गंभीर
जखमी झाला.
गेलेल्या शेतकऱ्यावर जवळच दबा धरून
बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला
समयसूचकता दाखवीत शेतकऱ्याने या हल्ल्याचा
प्रतिकार करत आरडाओरड केली यामुळे वाघाने
पळ काढला मात्र या घटनेत शेतकरी गंभीर
जखमी झाला.
ही घटना रविवारी सकाळी साडेसात
वाजताच्या सुमारास नांदगाव शिवारात घडली
गोवर्धन डांगे वय वर्ष 53 राहणार नांदगाव
असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे सध्या
उन्हाळी धानाच्या पिकाला पाणी देण्याचे
काम सुरू आहे गोवर्धन डांगे हे शेतात पाणी
देण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर
हल्ला केला वाघ आणि त्यांच्यामध्ये मोठी
झटापट झाली.
वाजताच्या सुमारास नांदगाव शिवारात घडली
गोवर्धन डांगे वय वर्ष 53 राहणार नांदगाव
असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे सध्या
उन्हाळी धानाच्या पिकाला पाणी देण्याचे
काम सुरू आहे गोवर्धन डांगे हे शेतात पाणी
देण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर
हल्ला केला वाघ आणि त्यांच्यामध्ये मोठी
झटापट झाली.
आरडाओरट केल्यानंतर वाघ पळून
गेला पुन्हा आपल्यावर हल्ला होऊ शकतो
म्हणून शेतकऱ्याने समय सूचकता दाखवीत
शेजारी असलेल्या विहिरीचा आधार घेत त्या
विहिरीत उतरून मुलाला फोन केला त्यानंतर
त्याला दवाखान्यात उपचाराकरिता हलविण्यात
आले
गेला पुन्हा आपल्यावर हल्ला होऊ शकतो
म्हणून शेतकऱ्याने समय सूचकता दाखवीत
शेजारी असलेल्या विहिरीचा आधार घेत त्या
विहिरीत उतरून मुलाला फोन केला त्यानंतर
त्याला दवाखान्यात उपचाराकरिता हलविण्यात
आले
0 Comments