Ticker

6/recent/ticker-posts

Ladki bahin yojna February/March installment : 3000 rs जमा

 


नमस्कार  मित्रांनो
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे
फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही
हप्ता आहे म्हणजे दोन्ही हप्ते आता
महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले
आहेत फेब्रुवारीचा हप्ता सात तारखेलाच जमा
झालेला आहे आणि मार्चचा हप्ता आत्ता
आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आजपासून
पैसे जमा झालेले आहेत म्हणजेच दोन्ही
हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत
त्यांनी अगोदर सांगितलं होतं की
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या
महिला दिनाच्या पूर्वसंधेला पैसे मिळतील
परंतु 7 मार्चला पहिला हप्ता देण्यात आला
यामध्ये दोन टप्प्यामध्ये पैसे देण्यात
आलेले आहेत पहिला हप्ता 7 मार्च रोजी
आलेला आहे आणि दुसरा हप्ता आज मार्चचा
हप्ता आज तुम्हाला पडलेला असेल ज्यांना
ज्यांना पडलेला आहे त्यांनी आपल्या कमेंट
बॉक्स मध्ये सांगा की आपल्याला हप्ता
आलेला आहे का नाही त्यानंतर त्यांनी दोन
टप्प्यामध्ये जे सांगितलं होतं तीन हजार
रुपये तुम्हाला मिळतील पहिल्या

टप्प्यामध्ये 1500 रुपये आणि दुसऱ्याट 

प्प्यामध्ये 1500 रुपये आणि हे 12 मार्च

पर्यंत राहणार आहेत तुम्हाला जर आत्ता आले
नसतील तर ते सुद्धा हळूहळू आज संध्याकाळ
पर्यंत उद्या सकाळी सुद्धा उद्या
संध्याकाळी सुद्धा पैसे हळूहळू येतील
त्यांनी सांगितलेलं आहे की हळूहळू पैसे
येतील अडीच कोटी महिलांना एकदम पैसे
द्यायचे आहेत त्यामुळे हळूहळू पैसे येतील
आले नसतील तर काही दिवसात तुमचे पैसे
तुम्हाला मिळतील आता जो काही अर्थसंकल्प
सादर झालेला आहे ज्यामध्ये 36 कोटींची 36
हजार कोटींची जी काही तरतूद आहे ही
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी
करण्यात आलेली आहे म्हणजे येणारे हप्ते
सुद्धा या वार्षिक अर्थसंकल मध्ये सुद्धा
आपल्याला आता या 2025 मध्ये सुद्धा
वेळोवेळी मिळणार आहेत अशाच महत्त्वपूर्ण
अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून
ठेवा लाडकी बहिणी योजने अंतर्गत येणारे
अपडेट्स इथून पुढे सुद्धा तुम्हाला
वेळोवेळी भेटत राहतील महत्त्वपूर्ण हा लेख होता आपल्या मित्रांना नक्की शेअर
करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments