Ticker

6/recent/ticker-posts

Chandrapur bus accident : नागपूर हून चिमूरला जाणारी एस टी बस चा अपघात!

 
Chandrapur bus accident : नागपूर हून चिमूरला जाणारी एस टी बस चा अपघात!


नागपूरहून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला जात असलेल्या 
एसटी महामंडळाच्या बसचा अपघात होऊन  अचानक पलटी झाली. चालकाने स्टीयरिंगवरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे.

तर या अपघातात 22 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तर दोन जण जखमी झाले.नागपूर येथून चंद्रपूर जिल्ह्यातील  
चिमूरहून काहींना घेऊन जाणारी एसटी बस अवघ्या एक किलोमीटरपूर्वी रस्त्यावरून उलटली.चालकाने स्टीयरिंगवरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला.

स्थानिक नागरिका च्या मदतीने जखमी प्रवाश्यांना तत्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. व दाखल करून उपचार सुरू आहेत.अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तरी याचे खरे कारण काय होते? प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात  चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे.असा अनुमान लावण्यात येत आहे या प्रकरणाचा अधिक तपास होत आहे. जखमींची प्रवास्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. 

Post a Comment

0 Comments