Ticker

6/recent/ticker-posts

Padoli Accident : नादुरूस्त ट्रकला एसटी बस ची धड़क ! कंडक्टर चा जागीच मृत्यू

 
Padoli Accident : नादुरूस्त ट्रकला एसटी बस ची धड़क ! कंडक्टर चा जागीच मृत्यू


चंद्रपूर मध्ये नादुरूस्त ट्रकला एसटी बस
ची धड़क बसली आणि या दुर्घटना मध्ये
कंडक्टर चा मृत्यू झाला. तर 13 प्रवासी
जखमी झाले आहेत. 

चंद्रपूर शहराज जवळ पडोली महामार्गा वर ही दुर्घटना घडली आहे.
चंद्रपूर शहराजवळ पडोली इथे राष्ट्रीय महामार्ग वर एक
नादुरस्त उभे ट्रकला बसने जोरदार धडक देऊन
हा अपघात झाला. ही घटना रात्री उशिरा 1 वाजेच्या सुमरास घडली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 
या भीषण अपघाता मध्ये कंडक्टर चा मृत्यू
झाला  आणि 13 प्रवासी जखमी.
त्यापैकी तीन जनाची प्रकृती चिंताजनक.नागपूर
चंद्रपूर महामार्ग पडो ली इथे हाईटेक फार्मसी
कॉलेज समोर हा अपघात झाला. ही बस नागपूर
वरून चंद्रपूर कडे येत होती.

 संदीप बनकर अस मृत कंडक्टर से नाव आहे. चंद्रपूर शहरात
नगिनाबाग परिसरातील ते रहिवासी होते सर्व
जखमी प्रवाश्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय
मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अत्यंत
भीषण असा हा अपघात झालेला दिसतोय. नादूरस्त 
ट्रक थांबलेला होता आणि रात्रीच्या वेळी हा
भीषण अपघात झाला. 

Post a Comment

0 Comments