नागपूरचा महाल परिसर त्याची ओळख आहे इथली
शांतता आताही या भागात शांतताच आहे पण
त्याच्या आधी एक शब्द लागलाय तो म्हणजे
तणावपूर्ण सोमवारी 17 मार्चला नागपूरच्या
या महाल भागात हिंसाचार झाला दोन गट
समोरासमोर आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली
पण त्यानंतर या सगळ्याला हिंसक वळ लागलं
जमावाकडून दगडफेक करण्यात आली गाड्या
जाळण्यात आल्या जेसीबी सुद्धा पेटवण्यात
आले आज सगळा प्रकार घडला तेव्हा पोलिस वर
सुद्धा हल्ला झाला डीसीपी निकेतन कदम
यांच्या हातावर कुऱहाडीने वार करण्यात आला
तर काही महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची
धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली ज्या
रात्री ही घटना घडली तेव्हापासूनच
पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवायला
सुरुवात केली होती ज्यामध्ये जवळपास 50 ते
60 जणांना अटक केली परिस्थिती नियंत्रणात
सुद्धा आणली पण आता या सगळ्या प्रकरणाचा
मास्टरमाइंड म्हणून एक नाव पुढे येतय ते
म्हणजे फहीम खान पोलिसांनी या फहीम खान ला
अटक सुद्धा केली आहे पण हा फहीम खान नक्की
आहे कोण त्याच्यावर नेमके आरोप काय होतायत
पाहूयात.
शांतता आताही या भागात शांतताच आहे पण
त्याच्या आधी एक शब्द लागलाय तो म्हणजे
तणावपूर्ण सोमवारी 17 मार्चला नागपूरच्या
या महाल भागात हिंसाचार झाला दोन गट
समोरासमोर आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली
पण त्यानंतर या सगळ्याला हिंसक वळ लागलं
जमावाकडून दगडफेक करण्यात आली गाड्या
जाळण्यात आल्या जेसीबी सुद्धा पेटवण्यात
आले आज सगळा प्रकार घडला तेव्हा पोलिस वर
सुद्धा हल्ला झाला डीसीपी निकेतन कदम
यांच्या हातावर कुऱहाडीने वार करण्यात आला
तर काही महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची
धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली ज्या
रात्री ही घटना घडली तेव्हापासूनच
पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवायला
सुरुवात केली होती ज्यामध्ये जवळपास 50 ते
60 जणांना अटक केली परिस्थिती नियंत्रणात
सुद्धा आणली पण आता या सगळ्या प्रकरणाचा
मास्टरमाइंड म्हणून एक नाव पुढे येतय ते
म्हणजे फहीम खान पोलिसांनी या फहीम खान ला
अटक सुद्धा केली आहे पण हा फहीम खान नक्की
आहे कोण त्याच्यावर नेमके आरोप काय होतायत
पाहूयात.
सगळ्यात आधी या फहीम खानवर या सगळ्या प्रकरणात
नेमके काय आरोप होता आहेत ते बघूयात तर या
प्रकरणात जी एफआयआर गणेशपेठ पोलीस स्टेशन
मध्ये नोंदवण्यात आली आहे त्या एफआयआर
मध्ये फहीम खानच नाव आहे त्यानुसार विश्व
हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन
करून औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
त्यानंतर फहीम शमीम खान यांच्या
अध्यक्षतेखाली बेकायदेशीर रित्या 50 ते 60
जणांचा जमाव जमवून पोलिसांना लेखी निवेदन
देण्यात आलं त्यांनी विश्व हिंदू परिषद
आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यां विरुद्ध
तक्रार नोंदवली त्यानुसार गणेश पेठ
पोलिसांनी नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल
केला.
नेमके काय आरोप होता आहेत ते बघूयात तर या
प्रकरणात जी एफआयआर गणेशपेठ पोलीस स्टेशन
मध्ये नोंदवण्यात आली आहे त्या एफआयआर
मध्ये फहीम खानच नाव आहे त्यानुसार विश्व
हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन
करून औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
त्यानंतर फहीम शमीम खान यांच्या
अध्यक्षतेखाली बेकायदेशीर रित्या 50 ते 60
जणांचा जमाव जमवून पोलिसांना लेखी निवेदन
देण्यात आलं त्यांनी विश्व हिंदू परिषद
आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यां विरुद्ध
तक्रार नोंदवली त्यानुसार गणेश पेठ
पोलिसांनी नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल
केला.
पण याच वेळी फहीम खान आणि त्यांच्या
सहकाऱ्यांना शांतता राखण्याच आवाहन सुद्धा
करण्यात आलं होतं पण तरीही गणेशपेठ पोलीस
ठाण्यात आलेल्या नमूद इसमांनी त्यांच्या
मुस्लिम धर्माच्या लोकांना सदर घटनेच्या
विरोधात दिनांक 17 मार्च 2025 रोजी चार
वाजण्याच्या सुमारास एकत्र जमवून हिंदू
मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण
होईल या उद्देशान कटकारस्थान रचून जवळपास
500 ते 600 मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी
महाराज पुतळा चौक इथे जमा झाले सदरवेळी
त्यांना सदरचा जमाव हा बेकायदेशीर असून
आपण इथे जमा न होता आपापल्या घरी सुरक्षित
रीत्या निघून जावं असं वेळोवेळी माईक तसच
पीएस सिस्टीमच्या माध्यमातून तसच
प्रत्यक्ष रीत्या पोलीस अधिकाऱ्यांकडून
सांगण्यात येत होतं तरी देखील नमूद
जमावातील कोणीही सदस्य काहीही ऐकण्याच्या
मनस्थितीत नव्हते पोलिसांना त्यांचे
कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याच्या तसच
सर्वसाधारण नागरिकांना मारहाण आणि
सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करण्याच्या
उद्देशानं फौजदारी पात्र कट रचून
प्रत्यक्ष तसच सोशल मीडिया द्वारे चिथावणी
दिली ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी
देत मोठमोठ्यान घोषणा देऊ लागले अभी पोलीस
को दिखाते इनको और किसी भी हिंदू को छोडने
का नाही इन्होने ही सारा खेल किया है
इन्होने ये सब किया आहे.
सहकाऱ्यांना शांतता राखण्याच आवाहन सुद्धा
करण्यात आलं होतं पण तरीही गणेशपेठ पोलीस
ठाण्यात आलेल्या नमूद इसमांनी त्यांच्या
मुस्लिम धर्माच्या लोकांना सदर घटनेच्या
विरोधात दिनांक 17 मार्च 2025 रोजी चार
वाजण्याच्या सुमारास एकत्र जमवून हिंदू
मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण
होईल या उद्देशान कटकारस्थान रचून जवळपास
500 ते 600 मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी
महाराज पुतळा चौक इथे जमा झाले सदरवेळी
त्यांना सदरचा जमाव हा बेकायदेशीर असून
आपण इथे जमा न होता आपापल्या घरी सुरक्षित
रीत्या निघून जावं असं वेळोवेळी माईक तसच
पीएस सिस्टीमच्या माध्यमातून तसच
प्रत्यक्ष रीत्या पोलीस अधिकाऱ्यांकडून
सांगण्यात येत होतं तरी देखील नमूद
जमावातील कोणीही सदस्य काहीही ऐकण्याच्या
मनस्थितीत नव्हते पोलिसांना त्यांचे
कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याच्या तसच
सर्वसाधारण नागरिकांना मारहाण आणि
सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करण्याच्या
उद्देशानं फौजदारी पात्र कट रचून
प्रत्यक्ष तसच सोशल मीडिया द्वारे चिथावणी
दिली ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी
देत मोठमोठ्यान घोषणा देऊ लागले अभी पोलीस
को दिखाते इनको और किसी भी हिंदू को छोडने
का नाही इन्होने ही सारा खेल किया है
इन्होने ये सब किया आहे.
अशा खोट्या अफवा
पसरवत पोलिसांच्या प्रती अप्रीतीची भावना
पसरवली त्यामुळे सदरचा जमाव अधिक
प्रक्षोभित झाला असा घटनाक्रम या एफआयआर
मध्ये नमूद करण्यात आलाय आता महत्त्वाची
गोष्ट म्हणजे पोलिसांनी शांतता राखण्याचा
आवाहन केलेल असतानाही फहीम खानच्या
नेतृत्वात हा जमाव जमला पोलिसांनी विश्व
हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या
कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
केला असतानाही हे लोक का जमले पोलिसांनी
घरी जाण्याची विनंती केली तरीही त्यांनी
माघार का घेतली नाही असे अनेक प्रश्न आता
विचारले जात आहेत जमावाला चिथावणी
दिल्याचा ठपका ठेवत फहीम खानला अटक
झाल्याचं सांगण्यात येतय त्यानच लोकांना
भडकावलं आणि एकत्र जमवलं असा दावा
पोलिसांनी केलाय सोबतच पोलीस हिंदू
धर्मीयांना मदत करतायत आमच्या धर्माची
चादर जाळण्यात तुम्ही जाणीवपूर्वक मदत
केली असं वक्तव्य हिंसाचारात सहभागी
असलेल्या लोकांनी केलं आणि त्यानंतर
जमावान थेट पोलिसांवरच हल्ला चढवला असंही
एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलय या सगळ्या
जमावाला एकत्र करणं आणि त्यांना भडकावणं
याचा ठपका फहीम खानवर ठेवण्यात आल्याचं
सांगण्यात येतय आता या सगळ्यात एक
महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हा फहीम
खान नक्की आहे कोण?
पसरवत पोलिसांच्या प्रती अप्रीतीची भावना
पसरवली त्यामुळे सदरचा जमाव अधिक
प्रक्षोभित झाला असा घटनाक्रम या एफआयआर
मध्ये नमूद करण्यात आलाय आता महत्त्वाची
गोष्ट म्हणजे पोलिसांनी शांतता राखण्याचा
आवाहन केलेल असतानाही फहीम खानच्या
नेतृत्वात हा जमाव जमला पोलिसांनी विश्व
हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या
कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
केला असतानाही हे लोक का जमले पोलिसांनी
घरी जाण्याची विनंती केली तरीही त्यांनी
माघार का घेतली नाही असे अनेक प्रश्न आता
विचारले जात आहेत जमावाला चिथावणी
दिल्याचा ठपका ठेवत फहीम खानला अटक
झाल्याचं सांगण्यात येतय त्यानच लोकांना
भडकावलं आणि एकत्र जमवलं असा दावा
पोलिसांनी केलाय सोबतच पोलीस हिंदू
धर्मीयांना मदत करतायत आमच्या धर्माची
चादर जाळण्यात तुम्ही जाणीवपूर्वक मदत
केली असं वक्तव्य हिंसाचारात सहभागी
असलेल्या लोकांनी केलं आणि त्यानंतर
जमावान थेट पोलिसांवरच हल्ला चढवला असंही
एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलय या सगळ्या
जमावाला एकत्र करणं आणि त्यांना भडकावणं
याचा ठपका फहीम खानवर ठेवण्यात आल्याचं
सांगण्यात येतय आता या सगळ्यात एक
महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हा फहीम
खान नक्की आहे कोण?
तर फहीम शमीम खान हा 38
वर्षांचा नागपूरच्या यशोधरा नगर मध्ये
राहणारा फहीम हा राजकारणात सुद्धा सक्रिय
आहे तो मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टी या
पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे हा पक्ष
एमआयएमच्या वाढत्या वर्चस्वाला टक्कर
देण्यासाठी काढण्यात आल्याचं काही
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार
सांगण्यात येतय महत्त्वाची गोष्ट म्हणजे
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या फहीम खानन
याआधी नागपूर मधून लोकसभेची निवडणूक
सुद्धा लढवली होती मात्र दोन्ही वेळी
त्याला दारुण पराभवाला सामोर जावं लागलं
मुळात त्याच्या या पक्षाचा महाराष्ट्रात
सुद्धा फारसा प्रेझेन्स नाहीये एमडीपीन
2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रात दोन तर
उत्तर प्रदेशमध्ये एक उमेदवार उभा केला
होता या तिघांचाही दारुण पराभव झाला
त्यातही जर फहीम बद्दल बोलायचं तर त्याने
नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात
निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यान दाखल
केलेल्या उमेदवारी अर्जात त्याच्याबद्दलची
माहिती मिळते दहावी पास असलेल्या फहीमन
आपल्या अर्जात आपल्या नावावर 75 ह000
रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं
मुख्य म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न शून्य
रुपये असल्याची माहितीही त्यान आपल्या
अर्जात दिली होती तसच त्याच्या विरोधात
तीन गुन्हे दाखल असल्याचही त्याच्या
उमेदवारी अर्जातून स्पष्ट होतं.
वर्षांचा नागपूरच्या यशोधरा नगर मध्ये
राहणारा फहीम हा राजकारणात सुद्धा सक्रिय
आहे तो मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टी या
पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे हा पक्ष
एमआयएमच्या वाढत्या वर्चस्वाला टक्कर
देण्यासाठी काढण्यात आल्याचं काही
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार
सांगण्यात येतय महत्त्वाची गोष्ट म्हणजे
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या फहीम खानन
याआधी नागपूर मधून लोकसभेची निवडणूक
सुद्धा लढवली होती मात्र दोन्ही वेळी
त्याला दारुण पराभवाला सामोर जावं लागलं
मुळात त्याच्या या पक्षाचा महाराष्ट्रात
सुद्धा फारसा प्रेझेन्स नाहीये एमडीपीन
2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रात दोन तर
उत्तर प्रदेशमध्ये एक उमेदवार उभा केला
होता या तिघांचाही दारुण पराभव झाला
त्यातही जर फहीम बद्दल बोलायचं तर त्याने
नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात
निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यान दाखल
केलेल्या उमेदवारी अर्जात त्याच्याबद्दलची
माहिती मिळते दहावी पास असलेल्या फहीमन
आपल्या अर्जात आपल्या नावावर 75 ह000
रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं
मुख्य म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न शून्य
रुपये असल्याची माहितीही त्यान आपल्या
अर्जात दिली होती तसच त्याच्या विरोधात
तीन गुन्हे दाखल असल्याचही त्याच्या
उमेदवारी अर्जातून स्पष्ट होतं.
नागपूर लोकसभा निवडणुकीत त्याला फक्त 1073 मत
पडली होती त्याचे डिपॉझिटही जप्त झालं
होतं पण पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून त्यान
लोकांशी संपर्क ठेवल्याचं सांगण्यात येतय
पक्षाची फारशी ताकद नसली तरी त्यान
वैयक्तिक ताकदीच्या जोरावर आपलं नेटवर्क
उभं केलं होतं असं स्थानिक पत्रकार
सांगतात या सगळ्यात नाव समोर आल्यानंतर
फहीम खानच एक विधान आणि जुना व्हिडिओ
सुद्धा व्हायरल होतोय माध्यमांमध्ये
असलेल्या बातम्यांनुसार फहीम खानन
प्रदर्शन कोई भी कर सकता है लेकिन
मुसलमानो की कलमे की चादर को क जलाया
पोलिस वालोने एक पक्ष के लोगो पर लाठी
चार्ज किया हमारे उपर पोलिस वाले सिर्फ
आश्वासन का लॉलीपॉप दे देते है लेकिन उससे
काम नही चलेगा हजरत औरंगजेब के बारे में
बोलते है हमारी कौम को लिडर की जरुरत है
हमारी कौम अपने हक के लिये खुद आवाज उठा
लेगी हमे किसी के त्यहार से दिक्कत नही
लेकिन कोई हमारी कुरान कलमे दरगाह मस्जिद
पर बोलेगा तो गलत गलत आहे असं विधान फहीमन
केल्याचं सांगण्यात येतय व्हायरल होणारा
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरचा
आहे ज्यात सध्या मंत्री असलेले नितेश राणे
रामगिरी महाराजांबद्दल बोललात तर मशिदीत
घुसून मारू असं वादग्रस्त विधान करतात
ज्याला उत्तर देताना फहीम खान म्हणतो येऊन
तर बघा तुम्ही दोन पायांवर परत जाणार नाही.
पडली होती त्याचे डिपॉझिटही जप्त झालं
होतं पण पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून त्यान
लोकांशी संपर्क ठेवल्याचं सांगण्यात येतय
पक्षाची फारशी ताकद नसली तरी त्यान
वैयक्तिक ताकदीच्या जोरावर आपलं नेटवर्क
उभं केलं होतं असं स्थानिक पत्रकार
सांगतात या सगळ्यात नाव समोर आल्यानंतर
फहीम खानच एक विधान आणि जुना व्हिडिओ
सुद्धा व्हायरल होतोय माध्यमांमध्ये
असलेल्या बातम्यांनुसार फहीम खानन
प्रदर्शन कोई भी कर सकता है लेकिन
मुसलमानो की कलमे की चादर को क जलाया
पोलिस वालोने एक पक्ष के लोगो पर लाठी
चार्ज किया हमारे उपर पोलिस वाले सिर्फ
आश्वासन का लॉलीपॉप दे देते है लेकिन उससे
काम नही चलेगा हजरत औरंगजेब के बारे में
बोलते है हमारी कौम को लिडर की जरुरत है
हमारी कौम अपने हक के लिये खुद आवाज उठा
लेगी हमे किसी के त्यहार से दिक्कत नही
लेकिन कोई हमारी कुरान कलमे दरगाह मस्जिद
पर बोलेगा तो गलत गलत आहे असं विधान फहीमन
केल्याचं सांगण्यात येतय व्हायरल होणारा
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरचा
आहे ज्यात सध्या मंत्री असलेले नितेश राणे
रामगिरी महाराजांबद्दल बोललात तर मशिदीत
घुसून मारू असं वादग्रस्त विधान करतात
ज्याला उत्तर देताना फहीम खान म्हणतो येऊन
तर बघा तुम्ही दोन पायांवर परत जाणार नाही.
असं प्रक्षोभक उत्तर तो देत असल्याचं
पाहायला मिळतं नागपूरच्या हिंसाचार
प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर या जुन्या
प्रकरणाचीही चर्चा होताना दिसते आता या
प्रकरणात फहीम खानच्या चौकशीत नेमकं काय
समोर येणार याकडे सगळ्यांच लक्ष आहेच पण
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पोलिसांनी ज्या 51 जणांना या प्रकरणात
ताब्यात घेतलय त्यातले 24 आरोपी हे
हिंसाचार घडला त्या भागातलेच नव्हते तर
यशोधरा नगर कळमना पारडी उमरेड अशा भागातले
होते मास्टरमाइंड म्हणून संशयित असलेला
फहीम खान सुद्धा याच यशोधरा नगर भागात
राहणार आहे त्यामुळे हे 24 आरोपी तिथे का
आले होते कोणाच्या सांगण्यावरून आले होते
असे प्रश्न आता पुढे येताना दिसतायत यात
या 51 जणांमध्ये पाच ते सहा अल्पवैन
मुलांचाही समावेश आहे त्यामुळेच जिथे
हिंसाचार झाला तो भाग सोडून इतर भागातून
आलेले लोक अल्पवैन मुलं यांचा समावेश
असल्यामुळे या प्रकरणात कोणते खुलासे
होणार हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलिसांनी शांततेचा आवाहन केल्यानंतरही
फहीम खानन जमाव एकत्र केला सोशल मीडियावर
चिथावणी दिली असा ठपका पोलिसांनी
त्याच्यावर ठेवलाय त्यामुळेच तो
मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू आहे पण
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये
घडलेलं हे प्रकरण फक्त दगड फेक आणि जाळपोळ
यावरच थांबलं नाही तर पोलिसांच्या एफआयआर
मध्ये नमूद केल्यानुसार महिला पोलिसांच्या
वर्दीला सुद्धा हात घातला गेला एका महिला
पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग सुद्धा
करण्यात आला या डीसीपी लेवलचे तीन अधिकारी
सुद्धा गंभीर रीत्या जखमी झाले त्यामुळे
हा हल्ला ठरवून पोलिसांवर केला गेला का जे
पोलीस शांततेसाठी प्रयत्न करत होते
त्यांच्या विरोधात लोकांना नेमकं कोणी
भडकवलं असे प्रश्न सुद्धा आता विचारले जात
आहेत.
फहीम खानला 21 मार्च पर्यंत पोलीस
कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसऱ्या
बाजूला विश्व हिंदू परिषदेचे आठ
कार्यकर्ते पोलिसांना शरण गेलेत त्यामुळे
या सगळ्या प्रकरणाची चौकशी हा आता कळीचा
मुद्दा ठरणार या सगळ्याबद्दल तुम्हाला काय
वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
0 Comments